अमरावती

अमरावती महानगरपालिका निवडणूक: काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

अमरावती : अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये काँग्रेसने आपले उमेदवार उतरवले असून, काही जागा मित्रपक्षांसाठी राखीव ठेवल्या आहेत. ही यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे.

प्रभागनिहाय उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे :

प्रभाग क्र. ०१ (शेगाव रहाटगाव)
अ : प्रतिभा विजय वानखडे
ब : मुकेश रमेश गिरी
क : अर्चना रविंद्र इंगोले
ड : राजेंद्र लांडे

प्रभाग क्र. ०२ (संत गाडगे बाबा PDMC)
अ : जगदीश प्रल्हाद तायडे
ब : नम्रता रणजीत पावडे
क : चित्रा शिवहरी कुलट
ड : बाळू शंकर भुयार

प्रभाग क्र. ०३ (नवसारी)
अ : अनिता जितेंद्र काळे
ब : प्रशांत श्रीधर महल्ले
क : लुबना तनवीर मुन्ना नवाब
ड : मंगेश त्र्यंबक ठाकरे

प्रभाग क्र. ०४ (जमील कॉलनी)
अ : जमीर अहमद अब्दुल मजीद (सुपारीवाले)
ब : हमीदाबी शेख अब्दुल चौधरी (अफजल चौधरी)
क : नेहा कवल शेख इस्रार आलम
ड : निसार अहमद खान आलम खान जे.के.

प्रभाग क्र. ०५ (महेंद्र कॉलनी)
अ : राजेश श्रावण चवरे
ब : छाया प्रवीण नवरंगे
क : राजश्री राजेंद्र जठाळे
ड : धीरज हिवसे

प्रभाग क्र. ०६ (विलास नगर मोरबाग)
अ : गौतम चिंतामणी नाईक
ब : (मित्रपक्ष)
क : स्वाती प्रवीण काशिकर
ड : हफीज खान युसुफ खान

प्रभाग क्र. ०७ (जवाहर स्टेडियम)
अ : वंदना बाळू निरगुळे
ब : अभिनव दिलीप देशमुख
क : सुनीता गोपीचंद हासानी
ड : अविनाश यशवंत भडांगे

प्रभाग क्र. ०८ (जोग स्टेडियम – चपरासीपुरा)
अ : मालता संतोष गवई
ब : अर्चना संजय आत्राम
क : असमा फिरोज खान
ड : बबलु शेखावत

प्रभाग क्र. ०९ (वडाळी)
अ : विक्की उर्फ विशाल वानखडे
ब : जयश्री मरापे
क : पुष्पा सुरेश गुहे

प्रभाग क्र. १० (बेनोडा)
अ : नीलिमा भास्कर रामटेके
ब : सुवर्णा मिलिंद मानकर
क : रोशन उत्तम पिठेकर
ड : श्रीधर अशोक देशमुख

प्रभाग क्र. ११ (फ्रेजरपुरा रुक्मिणी नगर)
अ : स्वाती सुरेंद्र चव्हाण (दाभाडे)
ब : अरुण जयस्वाल
क : जयश्री डहाके
ड : जयंत बंदीवान

प्रभाग क्र. १२ (स्वामी विवेकानंद – बेलपुरा)
अ : सुनील रामटेके
ब : मैथिली पाटील
क : वर्षा रवींद्र महल्ले
ड : राजेश बाबाराव शिरभाते

प्रभाग क्र. १३ (अंबापेठ गौरक्षण)
अ : पवन श्रीवास
ब : (मित्रपक्ष)
क : (मित्रपक्ष)
ड : कुणाल श्यामसुंदर सोनी

प्रभाग क्र. १४ (जवाहर गेट बुधवारा)
अ : विलास महादेवराव इंगोले
ब : सुनीता मनोज भेले
क : ललिता सुरेश रतावा
ड : संजय शंकर शिरभाते

प्रभाग क्र. १५ (छाया नगर पठाणपुरा)
अ : अफसरजहाँ सादिक शाह
ब : डॉ. सोहेल बारी
क : डॉ. नाजिया तरन्नुम
ड : शबाना अन्सारी

प्रभाग क्र. १६ (अलीम नगर – रहमत नगर)
अ : आरेफा बानो युसुफ सौदागर
ब : नसीम बानो अब्दुल अकील
क : मोहम्मद आसिफ तवक्कल
ड : अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक

प्रभाग क्र. १७ (गडगडेश्वर रविनगर)
अ : सचिन जानराव वाटकर
ब : खुशी गजानन बेले
क : संगीता जितेंद्र वाघ
ड : पवन राऊत

प्रभाग क्र. १८ (राजापेठ)
अ : (मित्रपक्ष)
ब : (मित्रपक्ष)
क : मयुरी समीर जवंजाळ
ड : महेंद्र उर्फ मुन्ना राठोड

प्रभाग क्र. १९ (साईनगर अकोली)
अ : सतीश माहोरे
ब : (मित्रपक्ष)
क : रजनी घारडे
ड : प्रभाकर अनासाने

प्रभाग क्र. २१ (जुनी वस्ती बडनेरा)
अ : (मित्रपक्ष)
ब : रुमाना अंजुम सादिक अली
क : समिउल्लाह खान रहमत खान
ड : अब्दुल शफीक शेख अब्दुल रफीक शेख

प्रभाग क्र. २२ (नवी वस्ती बडनेरा)
अ : (मित्रपक्ष)
ब : (मित्रपक्ष)
क : कांचन बळीराम ग्रेसपुंजे
ड : संजय नारायण बोबडे

काँग्रेसने शहरातील सर्वच भागांतून विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांना संधी दिली आहे.

What's your reaction?