Popular

POPULAR

१७ दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित; सरकारकडून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

पुणे | प्रतिनिधी विविध मागण्यांसाठी मागील १७ दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आदिवासी विद्यार्थी प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण…

मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू; संचालक प्रशांत राठी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महर्षी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यू प्रकरणी कुटुंबीयांची पोलिसांत धाव अमरावती : अमरावती येथील वादग्रस्त महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.…

मानसिक छळ व त्रासाला कंटाळून हर्षल जिचकार यांनी जीवन संपवले; तरुणीसह भावावर गंभीर आरोप

बाभुळखेडा, पोस्ट आमनेर, ता. वरुड, जि. अमरावती : आर्थिक फसवणूक, मारहाण आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून हर्षल गोपालराव जिचकार यांनी दि. २६ रोजी आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी थुगाव देव (ता. नरखेड)…

सौ.आरती राजेश वानखडे यांची तातडीने घटनास्थळी धाव मृताच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची केली ठाम मागणी

मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू मागणीच्या अनुषंगाने तातडीने कंत्राटी तत्वावर तत्काळ रुजू करून घेण्यात प्रशासनाची सहमती मोर्शी तालुक्यातील मौजा भांबोरा येथे गुरुवारी सकाळी वाघाच्या…

राष्ट्रवादीच्या नेत्याला शिंदेंकडून ऑफर?; विदर्भातील राजकीय समीकरणांना वेग

अमरावती (प्रतिनिधी) | राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सध्या पक्षविस्ताराच्या रणनीतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी शिंदे विविध पक्षांतील प्रभावी…

मॉर्निंग वॉकदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठाचा मृत्यू; शहरात रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

अखेर गोविंद पिंजरकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी अमरावती, दि. २६ : शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिक गोविंद पिंजरकर (वय ७५) यांची मृत्यूशी…

इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणविसांचे विधान दिशाभूल करणारे

अशोक खरात प्रकरणाने महायुती सरकार पोखरले, सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव. इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणविसांचे विधान दिशाभूल करणारे. मुंबई,…

बच्चू कडूंच्या ईशाऱ्यानंतर प्रशासन हादरले; एकाच दिवसात मका खरेदीची मुदत वाढवली

अमरावती : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळांतर्गत मेळघाटातील चुर्णी येथे सुरू असलेल्या मका खरेदी केंद्रावर मागील काही दिवसांपासून अचानक मका खरेदी बंद करण्यात आल्याने आदिवासी व शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले संत गजानन महाराज समाधीचे दर्शन

संत गजानन महाराज संस्थान, शेगाव मंदिर परिसराची केली पाहणी बुलडाणा, दि. 25 : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल…

प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये ‘छत्रपती संभाजी महाराज’ आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

नागपूर (सतिश भालेराव) | सी.पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर, नागपूर येथे दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली ‘छत्रपती संभाजी महाराज’ आंतरशालेय मुला-मुलींची बॉक्सिंग…